काय हे लूक तुम्ही ट्राय केले आहे…पिळदार मिशा आणि रूबाबदार दाढी यास्वरूपातच महाराष्ट्रीयन पुरूषाचे वर्णन केले जाते. या बरोबरच या फॅशनच्या दुनियेत दाढ़ीचे वेगवेगळे लुक ही बघायला मिळतात. मग तुम्हीही असे वेगवेगळे लूक नक्कीच आजमावून पाहायला काहीच हरकत नाही. तसेच आजकाल बऱ्याच स्रियांना दाढ़ीचे लुक करणारे पुरुष आवडतात.
» दाढ़ी ठेवण्याचे फायदे
सुर्यांपासून निघणाऱ्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते, त्यामुळे स्किन टॅनिंगची , स्किन कैंसर सारख्या समस्या होत नाही. ज्यांना धुळीची अॅलर्जी आहे ,त्यांच्यासाठी दाढ़ी फिल्टरचे काम करते. यामुळे अलर्जी निर्माण करणारे एलिमेंट नाकात जाऊ शकत नाही शरीराचे तापमान मेन्टेन राहते, यामुळे पोलेन अॅलर्जी, सर्दी अस्थमा यासारख्या आजारांपासून लढण्याची क्षमता वाढते.
एअरबोर्न बँक्टेरिया तोंडात जाऊ शकत नाही , यामुळे घशातील इन्फेक्शनचा धोका होत नाही आणि थंडी पासून ही बचाव होतो. चेहऱ्याच्या त्वचेवर धूळ, मातीचा परिणाम जाणवत नाही, त्यामुळे त्वचा मुलायम राहते आणि सुरकुत्या पडत नाही. ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल त्यांनी शेविंग केल्याने, पिंपल्सला ब्लेड लागून रक्त येते. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. दाढ़ी ठेवल्याने ही समस्या येतच नाही. चेहऱ्यावरील डाग किंवा एखादी खून लापवण्यासाठी दाढ़ी मदत करते.एक मनुष्य जीवनाचे जवळपास ३,३५० तास म्हणजेच ५ महीने शेविंगमध्ये खर्च करतो. तर यातील काही वेळ वाचवता येवू शकतो.
यामध्ये …
» आम्ही सर्व प्रथम आम्ही आपणास रिक्वायरमेंट विचारतो व आपल्या फेस व हेअर टाईप(चेहऱ्याचा प्रकार) नुसार बिअर्ड(दाढी) निवडतो.
» क्लींन्झिंग घेऊन त्वचा मुलायम करून घेतो.
» रिक्वायरमेंट नुसार केसांची लेंथ(लांबी) कमी करतो.
» शेविंग जेल(ट्रान्सफरंट प्रॉडक्ट) अॅप्लाय करून रेझरने लाईन -अप करतो.
» क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» फेस वॉशने ने फेस क्लीन करतो.
» अफ्टर शेव लोशन फेस वर अॅप्लाय करतो.