Haircut | कटिंग

Details

      चेहरा कितीही सुंदर असो, मेकअप चांगला केलेला असेल पण हेअर कट चांगला नसेल तर सर्व काही व्यर्थ ठरते. म्हणून चेह-याच्या सुंदरतेसाठी हेअर कटला महत्व आहे.                                      यामध्ये ..

» आम्ही सर्व प्रथम आपणास रिक्वायरमेंट विचारतो व आपल्या फेस, हेड आणि हेअर टाईप(चेहऱ्याचा प्रकार) नुसार हेअर स्टाईल निवडतो.
» स्टरलाइझ केलेले इक्यूपमेंट (निर्जंतुकीकरण केलेले साहित्य) चा उपयोग करून हेअर कट पूर्ण करतो.