Clean shave | दाढी

Details

यामध्ये…

» आम्ही सर्व प्रथम आपणास रिक्वायरमेंट विचारतो व आपल्या फेस टाईप(चेहऱ्याचा प्रकार) नुसार कल्ले आणि मिश्या निवडतो.
» क्लींन्झिंग घेऊन त्वचा मुलायम करून घेतो.
» स्टरलाइझ केलेले इक्यूपमेंट (निर्जंतुकीकरण केलेले साहित्य) घेऊन दाढी करण्यास सुरुवात करतो.
» संपूर्ण दाढी करून झाल्यावर क्लींन्झिंग मिल्क घेऊन फेस क्लीन करून तो कॉटन च्या साहाय्याने वाईप (पुसून) करतो.
» फेस वॉशच्या साहायाने फेस क्लीन करतो.
» मग अफ्टरशेव लोशन फेस वर अँप्लाय करतो.