![](https://mssalon.in/wp-content/uploads/2023/01/istockphoto-921797424-612x612-1-300x200.jpg)
Woman in mask on face in spa beauty salon.
हे टॅनिंग म्हणजेच व्हाइटनिंग,ब्राइटनिंग साठी वापरले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर, कपाळारील काळवंडलेला भाग कमी करण्यासाठी वापरले जाते.
यामध्ये…
» आम्ही सर्व प्रथमः स्किन टाईप नुसार क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» व्हाइटनिंग साठी फेस वर डी-टॅन पॅक लावुन स्पॅचुलाच्या साहाय्याने अॅप्लाय करतो.
» डोळ्यांवरती रोझ वाटरचे कॉटन पॅड ठेवतात.
» ते स्किन टाईप नुसार काही वेळ ठेवून स्पॅचुलाच्या साहाय्याने काढून मग स्पंजने वाईप करतो.
» आणि लास्ट स्किन टाइप नुसार “सनस्क्रीन लोशन लावतो.