या ट्रिटमेन्ट मध्ये…
» आम्ही ट्रिटमेन्ट सुरू करण्यापूर्वी ‘स्काल्प कॅमेऱ्याने’ डोक्याची त्वचा चेक करतो.
» व केसात कोम्ब – इलेक्ट्रोडच्या मदतीने काही मिनिटे स्ट्रॉंग हायफ्रिक्वन्सी देतो.
» मग हर्बल ऑइल कोमट करून त्यात ॲन्टिडँन्ड्रफ लोशन मिक्स करतात व ते ड्रॉपरच्या साहाय्याने स्काल्प मध्ये अँप्लाय करून ऑईल मासाजच्या स्टेप्स प्रमाणे काही मिनिटे मसाज करतो.
» व मग ट्रीटमेंट शाम्पू ने हेअर वॉश करतो.
» आणि पुन्हा स्काल्प कॅमेऱ्याने’ डोक्याची त्वचा चेक करतो.
» आणि लास्ट केसांना सिरम अँप्लाय करून केस नॉर्मल सेट करतो….
या ट्रिटमेन्ट मुळे डोक्याची त्वचा उत्तेजीत होऊन निर्जंतुकीकरण होते व डोक्याची त्वचा घासवल्यामुळे मृत त्वचा निघून जाते ,त्यामुळे डँन्ड्रफ कमी होण्यास मदत मिळते.