मसाज क्रीम मुळे स्किनला नरिशमेंट (पोषण) मिळते व मसाज स्टेप मुळे रिलँक्सेशन(विश्रांती) ,रिफ्रेशमेन्ट (पुर्नजिवीत) मिळते.
यामध्ये…
» आम्ही सर्व प्रथमः स्किन टाईप नुसार क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» स्किन टाइप नुसार मसाज क्रिमचे प्रॉडक्ट निवडून फेसवरती अॅप्लाय करून व्हायब्रेटर मशीन काही मिनिटे फेस वरती फिरवतात.
» आणि ‘फिंगरच्या सहाय्याने चेहऱ्यावरती असलेल्या प्रेशर -पॉइन्टस्’ वर काही मिनिटे मसाज करतो.
» त्यानंतर फेस वाइप करतो.