Hair spa | हेअर स्पा

Details

हेअर स्पा म्हणजे पाण्याद्वारा केसांना मिळणारे रिलँक्सेशन(विश्रांती),नरिशमेंट (पोषण) , स्मूथनेस (गुळगुळीतपणा) , रिफ्रेशमेन्ट (पुर्नजिवीत) आणि महत्वाचे म्हणजे स्ट्रॉंगनेस मिळतो. हेअर स्पा सर्व प्रकारच्या केसांमध्ये करता येतो. या ट्रिटमेन्टमुळे केसांबरोबर शरीरालाही रिलँक्सेशन मिळते. केसांचा प्रकार आणि क्वालिटी तपासून त्यानुसार हेअर स्पा केला जातो.

या ट्रिटमेन्ट मध्ये…
» आम्ही ट्रिटमेन्ट सुरू करण्यापूर्वी ‘स्काल्प कॅमेऱ्याने’ डोक्याची त्वचा चेक करुन केसाचा प्रकार आणि क्वालिटी ही चेक करतो.
» हेअर स्पाच्या शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घेतात.
» बॉडीला रिलॅक्स करण्यासाठी काही मिनिटे बॅक मसाज करतो.
» स्काल्प च्या प्रॉब्लेम नुसार अँम्पुल निवडून ते ड्रॉपरच्या साहाय्याने भांगा भांगातून लावतो.
» केसाचा प्रकारा नुसार हेअर स्पा क्रीम घेऊन ती केसांवर अप्लाय करतो व फिंगरच्या मदतीने इमलसीफाय करून ऑईल मासाजच्या स्टेप्स प्रमाणे काही मिनिटे हेड मसाज करतो.
» व मग ओझोन ने काही मिनिटे स्टीम देतो.
» ओझोन ने स्टीम दिल्यानंतर लुकवाम वाटरने(कोमट पाण्याने) हेअर वॉश करुन केसांना सिरम अँप्लाय करून केस नॉर्मल सेट करतो.