Hand & Feet |  | हात पाय काळजी उपचार

Details

Manicure
मँनिक्युअर हा एक लँटीन शब्द आहे, ज्यात मँनी म्हणजे हात आणि ‘क्युअर’ म्हणजे काळजी होय. हात चांगले दिसण्यासाठी व चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी मँनिक्युअर करतात. यात मसाज केला असता हाताचे मनगट ( रिस्ट ) फ्लेक्झिबल आणि डेलिकेट होते. हाताची स्किन ही सुरकुतलेली राहत नाही. बोट आणि हातांमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते. मँनिक्युअरमुळे सर्दी, वात, सायनस आणि खोकल्यात थोडा लाभ होतो. ते आरामदायक असल्यामुळे टेन्शन आणि चिंता ही दूर होते.

◆ मँनिक्युअर मध्ये वापरावयाची साधने
» मनिक्युअर मास्क » क्युटिकल रिम्हूव्हर, पुशर » कापडी मोजे ( काँटन ग्लोज )
» डस्ट रिम्हूव्हर। » क्युटिकल नाइफ। » शार्प डस्ट रिम्हूव्हर
» साँफ्ट हँण्डवाँश » काँटन (कापूस) » शँम्पू, स्क्रब
» नाँर्मल हाँट वाँटर » नेलपाँलिश रिम्हूव्हर। » मसाज क्रिम किंवा बाँडी लोशन
» लिंबू ( लेमन ), मीठ ( साँल्ट ), मध ( हनी ) » नँपकिन
» फिंगरबाऊल » नेलफायलर। » नेलकटर
» क्लिंग फिल्म पेपर » हायड्रोजन पँराँक्साइड। » अँण्डरनीथ रिम्हूव्हर

Pedicure
टाचे (हिल) पासून पायापर्यतच्या भागाची जी सौंदर्यवर्धक काळजी घेतली जाते तिला पँडिक्युअर असे म्हणतात. पाय हा शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. तो सुस्थितीत ठेवण्यासाठी पँडिक्युअर हे करावयास हवे.यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते. पाय व् हिलचे स्नायू संप्रेरित होतात. स्किनला डेलिकेट आणि टेन्शन-फ्रि ठेवण्यासाठी, तसेच पाय चांगले दिसण्यासाठी पँडिक्युअर करण्यात येते.

◆ पँडिक्युअरमध्ये वापरण्यात येणारी साधने :

» क्यूटिकल » लहान सीझर्स
» प्युमिक स्टोन » अण्डरनीथ डस्ट रिमूव्हर
» क्युटिकल पुशर » सॉफ्ट नेलब्रश
» नेल फाइलर » नॉर्मल हॉट वॉटर
» नेलकटर » नेलपॉलिश रिमूव्हर
» स्र्केपर » फूटस्पा (पाय बुड़वायचे इलेक्ट्रिक साधन )
» आँरेन्ज स्टिक » पँडी कटर
» नॅपकिन