केस केराटिन(प्रोटीन) ने बनलेले असतात. केसातील केराटिन कमी झाले तर केस ड्राय(कोरडे ) , डॅमेज(खराब) होतात..
ही ट्रीटमेंट ड्राय , डॅमेज हेअर(केसा) साठी म्हणजेच कलर केलेल्या ,आयर्निंग ,ब्लो ड्राय केलेल्या,केमिकल ट्रीटमेंट केलेल्या केसांसाठी आणि
ऊन ,धूळ प्रदूषणाने खराब झालेल्या केसांसाठी केली जाते.
ही ट्रीटमेंट केसाला कोटिंग /लॅमीनेशन करते त्यामुळे कोरडे ,खराब केस रिपेअर होऊन सॉफ्ट(मुलायम) आणि शाईनी(चमकदार) होतात.
या ट्रिटमेन्ट मध्ये…
» आम्ही ट्रिटमेन्ट सुरू करण्यापूर्वी हेअर अँन्यालिसीस(केस विश्लेषण) करतो.
» हेअर अँन्यालिसीस नुसार ट्रीटमेंट शाम्पू निवडुन हेअर वॉश करतो.
» व केसांना फिंगर ब्लास्ट करतो.
» केसांचे सेक्शन पाडून केराटिन क्रीम केसावर सेक्शन बाय सेक्शन अँप्लाय करून फिंगरने इमल्सिफाय करतो.
» केसांना क्लीन रॅप लावतो.
» व ते काही वेळ ठेवून नंतर केसांना ब्लो ड्राय करतो.
» मग केसांना मोरोक्कन/अरगन ऑइल अँप्लाय करतो.
» केसांना सेक्शन बाय सेकंशन आयर्निंग करतो.
» आणि मग पुन्हा 24 तासानंतर केसांना आयर्निंग करतो.
» व काही वेळेनंतर ट्रीटमेंट कंडिशनर ने हेअर वॉश करून स्ट्रेट ब्लो ड्राय करतो.
» लास्ट केसांना सिरम अँप्लाय करतो.