डेड स्किन(मृत त्वचा) रिमूव्ह होते व स्किनवर नॉर्मल ग्लो येतो.
यामध्ये…
» सर्व प्रथमः आम्ही स्किन टाईप नुसार क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» स्किन टाइप नुसार स्क्रब निवडून ते फेस वरती अप्लाय करून हॉट किंवा कोल्ड स्टीम देतात आणि स्किनच्या योग्य ते नुसार प्रेशर देऊन काही मिनिटे हॅन्ड मसाज करून वाइप करतो.
» स्किन टाइप नुसार टोनर निवडून मॉइस्ट कॉटनच्या सहाय्याने फेसवर अॅप्लाय करतो.
» आणि लास्ट स्किन टाइप नुसार सनस्क्रीन लावतो.