Features

 

आमची वैशिष्ट्ये..
१) इन्फेक्शन होऊ नये म्हणुन वापरात येणारे उपकरणे(एक्युपमेंटस्) प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण(स्टरलाइज) केले
जाते. उदा. वस्तरा(Razor), कंगवे(Comb), कातरी(Scissor) इतर
२) प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ नॅपकिन वापरला जातो.

३) फेशियल, फेस क्लिनअप(मसाज, स्क्रब इतर) करताने स्वच्छ नॅपकिन, फिल्टर वॉटर, नवीन स्पंज-कॉटन
वापरले जाते. याबरोबरच रिलॅक्स वाटावे म्हणुन बेडचा ही उपयोग केला जातो.
४) अचूक कामासाठी (Accuracy) हेअर कट व दाढीच्या लुकला नामांकित प्रोफेशनल कंपनीचे, झीरो मशिन
(Trimmer), वस्तरा(Razor), कंगवा(Comb), कातर(Scissor) वापरले जाते. जसे कि, lkonic,
Jaguar, Andis,whal,Moser
५) कटिंग कापडाच्या(हेअरकट अँप्रण) वापराने मानेला इन्फेक्शन होऊ नये व केस शर्ट मध्ये जाऊ नये म्हणुन
प्रत्येक वेळी गळ्याला Disposable Neck roll paper वापरला जातो.
६) त्वचेवर किंवा केसांवर ट्रिटमेंट करण्यापूर्वी त्वचेचा/केसाचा प्रकार(Hair/Skin type), परिस्थिती(Condition),
प्रॉब्लेम(Concern) तसेच केसांची क्वॉलिटी अश्या सर्व गोष्टींची अचुक(Accurate) माहिती घेतली जाते.
७) तुमच्या केस व त्वचेला भिविष्यात साईड इफेक्ट होऊ नये म्हणून येथे वापरात येणारे प्रॉडक्ट तसेच तुम्हाला
होम केअरचे(घरी वापरण्याचे प्रॉडक्ट) प्रॉडक्टस् देतांना ते Consumer न देता Professional दिले जाते.
८) तुमच्या व आमच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून १%सोडियम हायपोक्लोराईड तसेच फोनोलिक
जंतुनाशकाचा उपयोग करून शॉप स्वच्छ केले जाते.(फरशी, बेसिंग, आरशे, चेअर, बेड, सर्व मशीन तसेच इतर
साहित्य)
९) आपणास येणाऱ्या मेसेज किंवा कॉल वर आमच्या सलोन मध्ये आपणास आलेला अनुभव, त्रुटी अभिप्राय(फिडबॅक)
स्वरुपात देऊ शकता.
१०) तुमचा मौल्यवान वेळ वाया जाऊ नये म्हणून, अँप्स(MS Salon) व वेबसाईट (mssalon.in) द्वारे
बुकींग(अपॉइंटमेंट) सुविधा उपलब्ध आहे.